Agricultural Land for Sale in Amba, Kolhapur

कोल्हापूर पासून केवळ दीड तासांच्या अंतरावर आंब्यातून विशाळगडला जाणाऱ्या रोडवर गजापूर या गावाचे अगोदर कासारी धरणाच्या बॅक वॉटर लगत अत्यंत रमणीय परीसरात सुमारे २२.५ एकर क्लिअर टायटल शेत जमीन विकणे आहे. ही जमिन विविध शासकीय योजनांमधून औषधी वनस्पती, बांबू, फळझाडे, सागवान लागवड अशा प्रकल्पांसोबत फार्महाउस साठी उपयुक्त आहे. या भागात पावसाचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे मध्ये देखील हिरवाईने नटलेला, सहयाद्रीच्या कुशीतील हा अनवट प्रदेश निसर्गाची अद् भूत अनुभूती देतो. महत्वाचे म्हणजे रत्नागिरी ते हैद्राबाद या हायवे चे काम सुरु झाल्यामुळे इथपर्यंत पोहोचण्याचा वेळ खूप कमी होईल. आणि यामुळेच आपली ही गुंतवणूक चांगला परतावा देखील देईल.

Gallary

Video