कडे कपार, गिरोली येथे फार्महाऊस प्लॉटस् उपलब्ध
कोल्हापूर हा गडकोट, नद्या - नाले, दऱ्या - खोरी लाभलेला पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध व निसर्गसंपन्न जिल्हा.
मात्र शहरीकरणाच्या रेट्यात घुसमट पण वाढते आहे.
यावर उपाय म्हणजे ताणतणाव विरहीत दिनक्रम. सोबत सेंद्रिय आहार, व्यायाम व निसर्ग सहवास ! ही निरोगी व समृद्ध जीवनाची गुरूकिल्ली !
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरपासून अर्ध्यातासाच्या अंतरावर गिरोलीच्या सदाहरीत परिसरात आपणांस शेती प्लॅाट घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतोय. जिथे स्वतःच्या जागेत निसर्गात रमता येईल, सोबत छंद जोपासत मनमुराद जगता येतील.
कडे - कपार मधील प्लॅाट म्हणजे निसर्गाकडे केलेली सहज वाटचाल !